वाढदिवस हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील खूप महत्त्वाचा दिवस असतो .आपला वाढदिवस हा वेगळ्या पद्धतीने साजरा केला जावा अशी प्रत्येकाची इच्छा असते .आपल्या आसपास असलेल्या आपल्या नात्यातील ,मित्र-मैत्रिणी किंवा आणखीन इतरही व्यक्ती यापैकी कोणाचा ना कोणाचा वाढदिवस हा असतोच .मग वेगळ्या प्रकारच्या शुभेच्छा देणं गरजेचं असतं ्म्हणूनच आपल्याला उपयुक्त होतील अशा वाढदिवसाच्या संदेश या पेजवरती आम्ही घेऊन आलेलो आहोत. आपल्या भावाचा वाढदिवस हा देखील आपल्यासाठी खूप विशेष दिवस असतो. आपल्या भावाला मेसेज किंवा संदेश देण्यासाठी त्याचा वाढदिवस त्याच्यासाठी अधिकच वेगळा करण्यासाठी इथे आम्ही काही संदेश व शुभेच्छा मेसेजेस सुचवले आहे याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
भावासाठी वाढदिवस शुभेच्छा श Happy birthday wishes for brothers
आयुष्याच्या प्रत्त्येक वळणावर माझ्या पाठीशी खंबीर पने उभ्या असलेल्या माझ्या प्रेमळ भावाला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.🎂🎂🎂🎂
आकाशातील सूर्य प्रकाश देतो जगाला 🌞
घरातील समई उजळते देव घराला 🪔🪔🪔
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🎂🎂
माझ्या लाडक्या भावाला .🎉🎉🎉
यश इतक मिळाव की आकाश ठेंगणं वाटावं
☁️☁️☁️☁️☁️
तूझ्या यशामुळे आई वडिलांचा मोठेपण वाढावं
🌄🌄🌄🌄🌄
प्रिय भावाला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.
💐💐💐🤩🤩🎂🎂🎉🎉
सूर्याचे तेज मिळते तुला 🌞
चंद्राची लाभू दे शीतलता 🌝
फुलांचा सुगंध दरवळू दे जीवनात 🌹🌺🌷🌷🌻🌻🌻🌻
जन्मदिनाच्या या शुभप्रसंगी शुभेच्छांची करते बरसात💫💫💫💫💫🎊🎊🎊🎂🎂🎂🎂🥰🥰
औक्षवंत हो! यशवंत हो!🥰
कीर्तीवंत हो !ज्ञानवंत हो !🤩
गुणवंत हो !संस्कार आणि सदगुणांची कास धर😘
आपलं हे जीवन सार्थक कर 🥰🥰
येणार वर्ष तुला सुख ,समाधान, आनंद आणि भरभराट घेऊन येणार असावं अशीच आई जगदंबा चरणी प्रार्थना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
डब्बे में डब्बा
डबे में केक
मेरा भाई है लाखो मे एक
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा भावा
फुलांचा गंध दरवळू तुझ्या जीवनात
आनंद रुपी पावसाची हो बरसात
इंद्रधनुष्याचे सातही रंग येऊ तुझ्या परसात
शुभेच्छांनी आमच्या उत्साह येऊ तुझ्या अभिष्टचिंतनात
वाढदिवसाच्या शिवनेरी शुभेच्छा.
स्वप्नपूर्ती होवो तुझी पंखांत येऊ पंखांना मिळो गरुडाचं बळ
सूर्याचे तेज मिळो चाखू दे यशाचं गोड फळ
हॅपी बर्थडे🥳🥳🥳🥳🎉🎂
आकाशाला गवसणी घालणार यश मिळो तुम्हाला
समुद्रा सारखं यश कोणाची नजर न लागो त्याला
🥰🥰🥰
जन्मदिवसाच्या या शुभ दिनी कामना करते परमेश्वराला
🥳🥳🥳
दीर्घ आयुष्य, आयुरारोग्य लाभो माझ्या लाडक्या भावाला
🎉🎉🎉🎉
अभिष्टचिंतनाचा अनेक शुभेच्छा🎂🎂🎂🎂🥳
दिवस हा सौभाग्याचा ,
माझ्यासाठी आनंदाचा ,
नवलाईचा ,उत्साहाचा ,!!!!
आज वाढदिवस माझ्या लाडक्या भावाचा !!!
जीवापाड जपलेल्या माझ्या भावाला उदंड आयुष्य ,आयुरारोग्य,
💖💖💖💖💖🥰🥰🥰😘😘😘
संपत्ती ,यश मिळो हीच शुभेच्छा, 💐🎉🎊💯
Comments