आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही ....💝..खरंच! आई म्हणजे मायेचा निखळ झरा ,ममतेची सावली .ज्या आईने आपल्याला हे जग दाखवलं ,आपल्याला जन्म दिला,🤱 आपल्याला लहानाचं मोठं ती करत असते. तिचे आपल्यावर अगणित असे उपकार असतात .त्या उपकारातून , ऋणातून आपण कधीही मुक्त होऊ शकत नाही .आपणही आपल्या आईवर तितकच प्रेम करतो. अशा ह्या आईचा जन्मदिवस🤰 आपल्यासाठी खास असतो. जन्मदिवसाच्या निमित्ताने का होईना आपण आपल्या मनातील भावना आपल्या आईला व्यक्त करून दाखवू शकतो. तर अशाच आईसाठी मी काही शुभेच्छा संदेश बनवले आहेत. ते नक्कीच आपल्याला उपयोगात येतील आणि ह्या पेजचा फायदा तुम्हाला तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी होईलअशी आशा आहे.🥰🥰🥰
दुधात दूध गाईचं जगात प्रेम आईच
माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🥰🥰
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी 🎊🎊 |
|
|
🎉🎉वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आई.
प्रिय आई, आज तुझा जन्मदिवस 🥰
तुला उदंड आयुष्य, आरोग्य,सौभाग्य प्राप्त होवो
हीच प्रार्थना. 💖💖 Happy birthday आई.💖💖
सागरासारख अथांग प्रेम ,
आकाशाइतक निर्मळ मन,
प्रेमाचा वाहता झरा ,
अशा अनेक उपमा कमी पडतील तिला
ति व्यक्ती म्हणजेच माझी आई 🎊🎊
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आई 💐💐💐💐
ममता के मंदिर की सबसे प्यारी मुरत❣️❣️
जो सबसे है खूबसूरत 💞💞
वो है मेरी माँ .
प्यारी माँ जन्मदिन मुबार
प्रेमळ,
समजदार ,
सगळ्यांची काळजी घेणारी ,
सगळ्यांना सांभाळून घेणाऱ्या माझ्या आईला तिच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा🥰🥰🎉
आई या शब्दाचा अर्थ आहे 🥰
आ म्हणजे आत्मा ❣️
इ म्हणजे ईश्वर🙏
आत्मा आणि ईश्वराचा संगम म्हणजेच आई🤝
अशा माझ्या आईला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा💐💐
प्रिय आई !येणारा प्रत्येक क्षण तुझ्यासाठी सुख ,समाधान,🌹🌹🌹 शांती आणि आनंद घेऊन येवो .💝💝
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.🙏
तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुला लाख लाख शुभेच्छा..💐💐💐🎉
जी जगासाठी एक व्यक्ती .👩🦰
आहे पण माझ्यासाठी मात्र ती माझं जग आहे.🌍
अशा माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा...💐💐💐🎉
वेळ कितीही जाऊ दे 🕰️
पण आईची माया कमी होत नाही 💕
तिच्या मायेची सर कशानेही येत नाही .
आय लव यू आई❣️❣️❣️ हॅपी बर्थडे....🥳🥳🥳
स्वतः त्रास काढून नेहमी आपल्या कुटुंबाचा ,आपल्या मुलांचा, विचार करणारी व्यक्ती म्हणजे आपली आई .🌷🌷
जिचे महत्त्व देवा पेक्षाही आपल्या आयुष्यात कमी नाही.
हॅपी बर्थडे आई....🥰🥰🥰🎉🎊💯
प्रिय आई !तुझ्या चेहऱ्यावर नेहमी गोड हसू असू दे .😀
तुझा हसणारा चेहरा मला नेहमी दिसू दे .🤩
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
🎉🎉🎉
आयुष्यातील प्रत्येक नात्याचं रूप🌅
कधी ना कधी बदलताना दिसतं,
पण आयुष्यातली एक मात्र व्यक्ती अशी आहे तिचं रूप मला कधीच बदलताना दिसले नाही🌅
आणि ती म्हणजे आई.
जी लहान असताना पण माझ्यावर प्रेम करत होती
मोठी झाल्यानंतरही प्रेम करत होती❣️❣️❣️
मी आई झाल्यानंतरही जी माझ्यावर अजूनही प्रेम करते ❣️❣️
अशी माझी आई 👩🦰
माझ्या गोड !महान !आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🌹🌹🌹🌹.
आयुष्यातील अनेक मोठमोठ्या संकटांना तोंड देताना जिला मी पाहिलं ....🤛
त्या संकटांशी तोंड देताना ती जणू मला झाशीची राणी भासली....
तिच्याकडून मीही शिकले कसं संकटांना तोंड द्यायचं ....⛹️
कसं ताकतीने उभे राहायचं.....💪
माझी आई...🎊🎊🎊
स्वतःच्या मनातील दुःख नेहमी मनात ठेवून ,
चेहऱ्यावरती नेहमी स्मित हास्य आणून ,😀
डोळ्यातून अश्रूंना नाही बाहेर पडू दिल ,
सर्व संकटांवर मात करून आईने आम्हाला सुखात ठेवलं.... धन्यवाद आई!!! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा....💐💐💐💐💐💐
जिच्या नुसत्या असण्याने घर भरलेलं असतं....💓💓💓
तिच्या न दिसण्याने हे जग रिकामे भासतं ...
आई.............💝💝💝💝
लहान होते तेव्हा ती दिसली नाही की मन कासावीस व्हायचं🎊
डोळ्यात अश्रूंची गर्दी व्हायची.....🌹🌹🌹
आणि आताही माझी अवस्था काही वेगळी नाही .....💞
हॅपी बर्थडे आई.🎂🎂🎂🎂
लोण्याहूनही मऊ आहे जिचे मन 💓
सागरापेक्षाही खोल आहे तिचं प्रेम💕💕
अशा माझ्या प्रेमळ आईला💝
जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🥳🥳🥳🎂💐
Comments